T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 81 3 outlets citing India IN

Someshwar Sugar Factory Election Result : सुनेत्रा पवारांनी पक्षातलं पहिलंच बंड मोडीत काढलं, अजितदादांच्या नंतर राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब! - Maharashtra Times

Someshwar Sugar Factory Election Result : सुनेत्रा पवारांनी पक्षातलं पहिलंच बंड मोडीत काढलं, अजितदादांच्या नंतर राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब! Maharashtra Times

First reported 1 day ago · latest update 12 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 34 वर्ष सातत्याने सत्ता आहे. गेली 34 वर्ष अजितदादांबरोबर असलेले पुरुषोत्तम जगताप कारखान्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यामुळेच त्यांचं बंड छोटं नव्हतं आणि दुसरीकडे अजित दादांच्या निधनानंतर सहकारातली ही पहिलीच निवडणूक असल्याने सुनेत्रा पवार यांच्यावर नाही म्हटले तरी दडपण आलेलेच होते. मात्र त्यांनी एकहाती कमान सांभाळली.

MLC Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उत्कंठावर्धक घडामोडी, दोन तगड्या शिक्षण सम्राटांमध्ये खरी टक्कर

Crime News : महिला, मुलींनो सावधान! सेकंदात दागिने करायचे गायब, महिलांसाठी अशा पद्धतीने लावायचे ट्रॅप; अहिल्यानगर पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

MPSC Protest : सर्वात मोठी बातमी! एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी होईपर्यंत रजेवर जाणार, विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Someshwar Sugar Factory Election Result : सुनेत्रा पवारांनी पक्षातलं पहिलंच बंड मोडीत काढलं, अजितदादांच्या नंतर राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब! - Maharashtra Times

Someshwar Sugar Factory Election Result : सुनेत्रा पवारांनी पक्षातलं पहिलंच बंड मोडीत काढलं, अजितदादांच्या नंतर राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब! Maharashtra Times

12 hours ago
83 Sakal

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास - Esakal

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास Esakal

1 day ago
80 Pudhari

Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर साखर कारखान्यात सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची विजयी सलामी; संग्राम सोरटे ९३ मतांनी विजयी - Pudhari

Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर साखर कारखान्यात सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची विजयी सलामी; संग्राम सोरटे ९३ मतांनी विजयी Pudhari

20 hours ago
80 Pudhari

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय - Pudhari

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय Pudhari

15 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app