T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 81 3 outlets citing India IN

Ranvir Shorey on CJP's Protest: 'लोकशाहीची हत्या', 'तुमचं संख्याबळ आणि ताकद दाखवा', सीजेपीच्या आंदोलनाला बॉलिवूड रणवीर शौरीचा तीव्र विरोध - Maharashtra Times

Ranvir Shorey on CJP's Protest: 'लोकशाहीची हत्या', 'तुमचं संख्याबळ आणि ताकद दाखवा', सीजेपीच्या आंदोलनाला बॉलिवूड रणवीर शौरीचा तीव्र विरोध Maharashtra Times

First reported 2 days ago · latest update 13 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

अभिनेता रणवीर शौरी सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर वेळोवेळी व्यक्त होत असतो. अनेकदा त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

दिल्लीमध्ये निवडणूक आयुक्तांविरोधात सध्या जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून यामुळं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याच दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि आंदोलकांना आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचं व सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं.

Madhu Kambikar Death : भैरवीनंतर मेकअप रुममध्ये पॅरालिसीसचा अटॅक, दहा वर्ष आजारपण, फक्त घुंगरु-ढोलकीच्या तालानं बोटं हलायची; मधू कांबीकरांच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ रणवीर शौरीचे उत्तर आणि टीका

सौरव दास यांच्या व्हिडिओला आपल्या 'X' हँडलवरून री-ट्वीट करत रणवीर शौरीनं अत्यंत कडक शब्दांत टीका केली.रणवीरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की तुमचं संख्याबळ आणि ताकद संसदेत अन् मतपेटीतून दाखवा, रस्त्यावर नाही! आणि जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अन्यायकारक किंवा चुकीचा वाटत असेल, तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावा. हाच लोकशाहीचा योग्य मार्ग आहे! रस्ते अडवणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं आणि कायदा व सुव्यवस्थेला ओलिस ठेवणं हीच खरी 'लोकशाहीची हत्या' आहे, असंही त्यानं म्हटलंय.

रणवीर शौरीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी रणवीरच्या या भूमिकेचं समर्थन केलंय, तर आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडं विरोधक आणि काही युझर्सकडून त्याला ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'व्हीजे' म्हणून केली. 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' आणि 'रणवीर विनय और कौन?' यांसारख्या कार्यक्रमांमधून त्याच्यातील भन्नाट कॉमिक टायमिंग आणि निवेदक कौशल्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.२००२ मध्ये आलेल्या 'एक छोटीसी लव्ह स्टोरी' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Ranvir Shorey on CJP's Protest: 'लोकशाहीची हत्या', 'तुमचं संख्याबळ आणि ताकद दाखवा', सीजेपीच्या आंदोलनाला बॉलिवूड रणवीर शौरीचा तीव्र विरोध - Maharashtra Times

Ranvir Shorey on CJP's Protest: 'लोकशाहीची हत्या', 'तुमचं संख्याबळ आणि ताकद दाखवा', सीजेपीच्या आंदोलनाला बॉलिवूड रणवीर शौरीचा तीव्र विरोध Maharashtra Times

2 days ago
80 Google News Marathi Entertainment

Ranvir Shorey News: CJP आंदोलनाला विरोध केल्यानंतर रणवीर शौरीला जीवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू - Dainik Prabhat

Ranvir Shorey News: CJP आंदोलनाला विरोध केल्यानंतर रणवीर शौरीला जीवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू Dainik Prabhat

13 hours ago
79 TV9 Marathi

Ranvir Shorey : CJP ला विरोध केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, पोलीस तपास सुरू - TV9 Marathi

Ranvir Shorey : CJP ला विरोध केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, पोलीस तपास सुरू TV9 Marathi

1 day ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app