Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक - Maharashtra Times
Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक Maharashtra Times
First reported 2 weeks ago · latest update 1 week agoस्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, २० मिनिटे विलंबाने धावतील.
Eknath Shinde: SRAचे दोन अधिकारी निलंबित; जोगेश्वरीतील प्रकल्पात सदनिका वाटपप्रकरणी कारवाईचे एकनाथ शिंदेंचे निर्देशहार्बर रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते वाशी /बेलापूर/पनवेलदरम्यान आणि सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉकवेळेत पनवेल ते कुर्लादरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर वेळापत्रकानुसार लोकल उपलब्ध राहणार आहेत.
स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Air India : सुरक्षेशी तडजोड नाही! हवेत गटांगळी घेणाऱ्या विमानाचा पायलट नशेत, एअर इंडियाकडून हकालपट्टी, सहवैमानिक सुटलालोकल फेऱ्या वाढणार
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक - Maharashtra Times
Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक Maharashtra Times
1 week agoMumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! लोकल फेऱ्यांची संख्या ३,५०० होणार, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा - Esakal
Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! लोकल फेऱ्यांची संख्या ३,५०० होणार, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा Esakal
1 week agoMumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गासाठी ८९८ कोटींची निविदा - Pudhari
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गासाठी ८९८ कोटींची निविदा Pudhari
2 weeks ago