T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 87 3 outlets citing Entertainment IN

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी! - Saam Tv

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी! Saam Tv

First reported 1 week ago · latest update 1 week ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

सलमान खानच्या 'बिग बॉस २०' ला सुरुवात'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या कलाकाराची एन्ट्रीयंदा घरात आले दमदार १६ स्पर्धक .बॉलिवूडचा भाईजान होस्ट करत असलेला लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस २०' ला अखेर सुरुवात झाली आहे. काल (६ सप्टेंबर) ला या शोचा ग्रँड प्रीमियर थाटामाटात पार पडला आहे. यंदाच्या सीझन मध्ये गायक, रॅपर, अभिनेता, अभिनेत्री, सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर , बॉक्सर देखील पाहायला मिळत आहे. ग्रँड प्रीमियरला भाईजानने थाटात एन्ट्री घेतली. .यंदा 'बिग बॉस २०' मध्ये मराठीचा डंका वाजला आहे. शो मध्ये मराठमोळ्या रॅपर युंग डीएसएने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. युंग डीएसए खरे नाव हर्ष विजय माचारे आहे. हा पुणे येथे राहणारा भारतीय रॅपर आहे. जो त्याच्या देसी हिप-हॉप शैलीसाठी ओळखला जातो.ट्रॅप बीट्ससाठी तो प्रसिद्ध आहे. आता हा मराठमोळा कलाकार बिग बॉसच्या घरात कसा गेम खेळणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. .'बिग बॉस २०' च्या स्पर्धकांची लिस्ट माही विजकनिका मानआसिफ खानअरिश्फा खानकाझी तौकीरईशा रिखीरोहेद खानलव्ह गिलमेरी कोमतन्मय सिंग - ScoutOPगुल्लू (कुशल तन्वर)अमन गांधीउदिती सिंगरिती तिवारीआम्रपाली दुबेयुंग डीएसए -हर्ष विजय माचारे - YUNG DSA.'बिग बॉस २०' ची थीम'बिग बॉस २०' ची थीम ‘तथास-टू’ आहे. बिग बॉस 20 मध्ये 'अतिरिक्त जीवन दान' ट्विस्ट देखील असेल, जे स्पर्धकांना गेम दरम्यान अतिरिक्त जीवनरेखा देईल. आपल्याला पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात मोठा राडा होताना पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल..Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल.सकाळ+चे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read Marathi news and watch Live TV.

Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 6 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी! - Saam Tv

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी! Saam Tv

1 week ago
80 Google News Marathi Entertainment

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये येणार एकापेक्षा एक हटके सेलिब्रिटी, एकदा स्पर्धकांची नावे वाचाच - Saam Tv

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये येणार एकापेक्षा एक हटके सेलिब्रिटी, एकदा स्पर्धकांची नावे वाचाच Saam Tv

1 week ago
80 Google News Marathi Entertainment

Bigg Boss 20: सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’मध्ये होणार मोठा धमाका! 18 स्पर्धकांची नावं समोर;... - TV9 Marathi

Bigg Boss 20: सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’मध्ये होणार मोठा धमाका! 18 स्पर्धकांची नावं समोर;... TV9 Marathi

1 week ago
80 Google News Marathi Entertainment

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास - Saam Tv

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास Saam Tv

1 week ago
80 Google News Marathi Entertainment

Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका.. - TV9 Marathi

Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका.. TV9 Marathi

1 week ago
79 TV9 Marathi

Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका.. - TV9 Marathi

Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका.. TV9 Marathi

1 week ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app