Bigg Boss 20 Contestant List and Initial Developments
Reports indicate that 18 contestants have been finalized for the upcoming season of Bigg Boss. The lineup reportedly includes a BJP MP's daughter and Isha Rikhi, with media coverage highlighting early house dynamics and the social media popularity of certain participants.
First reported 1 week ago · latest update 5 days agoBigg Boss 20: सलमान खानच्या ‘बिग बॉस २०’चा खेळ सुरु झाला आहे. पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी आता ‘बिग बॉस २०’च्या घरात प्रवेश केला आहे. यावेळी शोमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी पासूनच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे. ईशा आणि रॅपर बादशाह यांनी ३१ ऑगस्ट रोजी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तिच्या ‘बिग बॉस’मधील प्रवेशाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.
‘इंडिया टुडे/आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ईशाने शोमध्ये सहभागी होण्यामागचा तिचा उद्देश स्पष्ट केला. तिला केवळ कोणाची पत्नी किंवा जोडीदार म्हणून नव्हे, तर ‘ईशा रिखी’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, असे तिने सांगितले. ईशाने सांगितले की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील. मी शोमध्ये कोणतेही बनावट रूप घेऊन जाणार नसून, स्वतः जशी आहे तशीच प्रेक्षकांना दिसणार आहे.
ईशा आणि बादशाह सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त होते. याच वर्षी मार्चमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते, तर जूनमध्ये त्यांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक झाली होती. मात्र, काही महिन्यांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यामागे वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष कारणीभूत आहे का, असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. मात्र, यावेळी तिने शोमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांना सत्य स्वतः समजेल, असे सांगितले.
A post shared by JioHotstar Reality (@jiohotstarreality)
ईशासोबत एमसी मेरी कोम, आम्रपाली दुबे, स्काउट (तन्मय सिंग), काझी तौकीर, हर्ष माचारे उर्फ युंग डीएसए, माही विज, उदिती सिंग, आसिफ खान, अमन गांधी, कुशल तन्वर उर्फ गुल्लू, अरिश्फा खान, रीलिह खान आणि कनिका मान हे देखील या सीझनमध्ये झळकणार आहेत.
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
Citations · 8 reports from 4 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...' - Saam Tv
Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...' Saam Tv
1 week agoBigg Boss 20 Contestants List : बिग बॉस 20 सुरू होण्याआधीच स्पर्धकांची नावं चर्चेत; यंदा कोण कोण दिसणार बिग बॉसच्या घरात? - Prahaar.in
Bigg Boss 20 Contestants List : बिग बॉस 20 सुरू होण्याआधीच स्पर्धकांची नावं चर्चेत; यंदा कोण कोण दिसणार बिग बॉसच्या घरात? Prahaar.in
1 week agoBigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो! - navarashtra.com
Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो! navarashtra.com
1 week agoBigg Boss 20 मध्ये भाजप खासदाराच्या लेकीची धमाकेदार एन्ट्री, त्याआधी काय घडलं? - TV9 Marathi
Bigg Boss 20 मध्ये भाजप खासदाराच्या लेकीची धमाकेदार एन्ट्री, त्याआधी काय घडलं? TV9 Marathi
1 week agoBigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...' - Saam Tv
Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...' Saam Tv
1 week agoBigg Boss 20 : भेटा ‘बिग बॉस’च्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकाला, सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ; करिना-अल्लूपेक्षाही जास्त फॉलोअर्स - Pudhari
Bigg Boss 20 : भेटा ‘बिग बॉस’च्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकाला, सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ; करिना-अल्लूपेक्षाही जास्त फॉलोअर्स Pudhari
1 week agoBigg Boss Season 20 : कॅमेऱ्यांपासून कोणतेही गुपित लपून राहत नाही! 'बिग बॉस'मध्ये कसा समोर येतो सेलिब्रिटींचा खरा चेहरा? - navarashtra.com
Bigg Boss Season 20 : कॅमेऱ्यांपासून कोणतेही गुपित लपून राहत नाही! 'बिग बॉस'मध्ये कसा समोर येतो सेलिब्रिटींचा खरा चेहरा? navarashtra.com
5 days agoBigg Boss 20: अंतर्वस्त्रही धुवायला सांगितलं नाही, नशीब; ‘बिग बॉस 20’मध्ये पहिल्याच दिवशी... - TV9 Marathi
Bigg Boss 20: अंतर्वस्त्रही धुवायला सांगितलं नाही, नशीब; ‘बिग बॉस 20’मध्ये पहिल्याच दिवशी... TV9 Marathi
1 week ago