T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing India IN

Tharala Tar Mag : भावी जावयाने माती खाल्ल्याने पेटलाय महिपत, सचिनला देशातूनच केलं तडीपार; अश्विनमुळे सायलीला पुरावा शोधण्यासाठी मिळाली आयडिया - Maharashtra Times

Tharala Tar Mag : भावी जावयाने माती खाल्ल्याने पेटलाय महिपत, सचिनला देशातूनच केलं तडीपार; अश्विनमुळे सायलीला पुरावा शोधण्यासाठी मिळाली आयडिया Maharashtra Times

First reported 5 days ago · latest update 2 hours ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

थोड्यावेळाने अर्जुनला तपासण्यासाठी डॉक्टर येतात. सायली म्हणते की मी यांची पत्नी आहे त्यामुळे तुम्ही जी काही एक्सरसाइज सांगाल ती मी यांच्याकडून करून घेत जाईल. डॉक्टर गेल्यावर सायली आणि अर्जुन थोडे हलक्याफुलक्या गप्पा मारत बसलेले असतात.

Tharala Tar Mag : सुरेशकडून सत्य वदवायला सायलीचा ड्रामा, तस्करी प्रकरणात सापडलं महिपत कनेक्शन दुसरीकडे सायलीला सुरेश बद्दल समजल्यामुळे महिपत पेटून उठलेला असतो. सायली अर्जुन ताकावरून ताकभात काढतात त्यामुळे त्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही हे महिपतला ठाऊक असतं. त्याला लगेचच त्याच्याबद्दल माहिती असलेली फाईल हवी असते. राकेश जेव्हा सचिनला त्याबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की ती फाईल सुरेश कडेच राहिली. सचिन एवढी मोठी चूक केल्यामुळे महिपत पुन्हा चिडतो. आता काहीही झालं तरी आपण अडकणार मी त्या सचिनला आधीच सांगितलं होतं की हे प्रकरण माझ्यापर्यंत यायला नको. हे जर आश्रमा पर्यंत आलं तर मी सोडणार नाही कोणाला... यावर राकेश बोलतो की आपण प्रियाशी बोलून याबाबत तोडगा काढून.

दुसरीकडे सुभेदारांच्या घरात सायली आणि अर्जुन बद्दल चर्चा चालू असते तितक्यात सायली घरी येते त्यामुळे सगळ्यांना हायसं वाटतं. अश्विन अर्जुन ला घरी व्हिडिओ कॉल लावून देतो. त्यालाही घरी सगळ्यांशी बोलून बरं वाटतं आणि सायलीची काळजी सुद्धा वाटते.

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे. पत्रकारितेतील अनुभव आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले. लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या. करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला. त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे. शैक्षणिक माहिती आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.... आणखी वाचा

We encourage you to review our Terms of Service, and Privacy Policy.

By continuing, you agree to the Terms listed here. In case you want to opt out, please click "Do Not Sell or Share My Personal Information" link in the footer of this page.

We won't sell or share your personal information to inform the ads you see. You may still see interest-based ads if your information is sold or shared by other companies or was sold or shared previously.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Tharala Tar Mag : भावी जावयाने माती खाल्ल्याने पेटलाय महिपत, सचिनला देशातूनच केलं तडीपार; अश्विनमुळे सायलीला पुरावा शोधण्यासाठी मिळाली आयडिया - Maharashtra Times

Tharala Tar Mag : भावी जावयाने माती खाल्ल्याने पेटलाय महिपत, सचिनला देशातूनच केलं तडीपार; अश्विनमुळे सायलीला पुरावा शोधण्यासाठी मिळाली आयडिया Maharashtra Times

5 days ago
83 Sakal

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO - Saam Tv

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO Saam Tv

2 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Tharala Tar Mag मालिकेला वळण, अर्जुनच्या एक्झिटची सोशल मीडियावर चर्चा; अमित भानुशालीनं सोडलं मौन; काय म्हणाला? - Maharashtra Times

Tharala Tar Mag मालिकेला वळण, अर्जुनच्या एक्झिटची सोशल मीडियावर चर्चा; अमित भानुशालीनं सोडलं मौन; काय म्हणाला? Maharashtra Times

3 days ago
80 Google News Marathi Entertainment

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO - Saam Tv

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO Saam Tv

2 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app