T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 83 3 outlets citing India IN

Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, मनोज जरांगे यांना धक्का, आदेशात नेमकं काय म्हटलं? - Maharashtra Times

Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, मनोज जरांगे यांना धक्का, आदेशात नेमकं काय म्हटलं? Maharashtra Times

First reported 1 day ago · latest update 8 hours ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

"त्यामुळे संदर्भ क्र. ०५ मध्ये नमुद केलेल्या आंदोलकांची संख्या आणि आपण यापूर्वी सादर केलेल्या अर्जातील माहिती तसेच आपण केलेली सार्वजनीक आवाहाने आणि वक्तव्य याचा एकत्रीत विचार करता, प्रस्तावित आंदोलनास उपस्थित राहणाऱ्या अर्जामध्ये नमुद केलेल्या संख्येपेक्षा लक्षणीय रित्या अधिक असण्याची शक्यता दिसून येते."

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धक्का; मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, मागील उपोषणाचा दाखला, कोणकोणती कारणे दिली?"आपण सादर केलेल्या पहिल्या अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे आपली आमरण उपोषन करण्याची मानसिकता दिसून येत आहे. आपल्या संदर्भ क्रमांक ०५ मधील अर्जाचा विचार करता, आपल्या पुनश्च अर्जामधील प्रपत्र 'ब' मध्ये १८/०९/२०२६ पासून आमरण उपोषण, धरणे व आंदोलन असे नमूद केले आहे."

Manoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा"त्याअर्थी, सर्वोच्च न्यायालयाचे "अमित सहाणी केस" मध्ये दिलेले निर्देश व मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले निर्देश, तसेच "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५ मधील नियमावली यांचे नियम क्रमांक ४ (६) (च), ५, ६, ७, १०, ११(ड), ११ (ज), ११ (झ), ११ (८) यांचा भंग आपल्याकडून जाणीवपूर्वक करण्यात येईल. याबाबत माझी खात्री पटलेली आहे. तसेच दक्षिण मुंबई परिसरातील सामान्य व्यवहार, जसे शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालीका, सार्वजनीक वाहतुक व सार्वजनीक आरोग्य बाधित होवून सार्वजनीक सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने, मी याद्वारे आपण आझाद मैदान येथे संदर्भ क. ०५ अन्वये दिनांक १८/०९/२०२६ रोजी पासून आमरण उपोषण व धरणे आंदोलन यासाठी मागीतलेली परवानगी नाकारण्यात येत आहे."

Manoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा"सदरील काळात सार्वजनीक सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. याद्वारे आपल्याला सुचित करण्यात येते कि, आपण गणेश उत्सवानंतर आझाद मैदान सोडून इतर ठिकाणाबाबत पुनश्चः अर्जाद्वारे मागणी केल्यास सांगोपांग विचार करून त्यावेळच्या परिस्थितीअनुरूप संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे निर्णय घेण्यात येईल."

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, मनोज जरांगे यांना धक्का, आदेशात नेमकं काय म्हटलं? - Maharashtra Times

Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, मनोज जरांगे यांना धक्का, आदेशात नेमकं काय म्हटलं? Maharashtra Times

1 day ago
83 Sakal

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा तिसऱ्यांदा अर्ज नाकारला, परवानगीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले, 'मेरिटप्रमाणे पोलीस' - Sarkarnama

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा तिसऱ्यांदा अर्ज नाकारला, परवानगीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले, 'मेरिटप्रमाणे पोलीस' Sarkarnama

8 hours ago
79 TV9 Marathi

Manoj Jarange Patil : परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले, पाणी बंद; आज दुपारी 12 वाजता... - TV9 Marathi

Manoj Jarange Patil : परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले, पाणी बंद; आज दुपारी 12 वाजता... TV9 Marathi

1 day ago
79 TV9 Marathi

Manoj Jarange : मनोज जरांगे यांना मोठा धक्का, आझाद मैदानात आंदोलनासाठी पुन्हा परवानगी नाकारली, आता... - TV9 Marathi

Manoj Jarange : मनोज जरांगे यांना मोठा धक्का, आझाद मैदानात आंदोलनासाठी पुन्हा परवानगी नाकारली, आता... TV9 Marathi

1 day ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app