Updates from Bigg Boss 20
Recent episodes of Bigg Boss 20 have featured intense conflicts between contestants, including arguments involving Arishfa, Scout, Amrapali, and Mahi. Additionally, the show has faced public scrutiny over controversial remarks made by Kazi Tauqeer, and discussions have emerged regarding the personal lives of participants.
First reported 2 days ago · latest update 4 hours from nowआम्रपाली आणि माहीमध्येही भांडणे
दुसऱ्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरात तुफान राडा
सलमान खान होस्ट करत असलेला शो 'बिग बॉस २०' सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात कॅप्टन यंग डीएसए बनला. आता घरात दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी युद्ध पाहायला मिळत आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क रंगला. ज्यात आरिशफा- स्काउट (तन्मय सिंग) आणि आम्रपाली दुबे-माही वीज यांच्यात तुफान राडा पाहायला मिळाला.
बिग बॉस दुसऱ्या दिवशी सकाळी कॅप्टनसी टास्कची घोषणा करतात. बिग बॉस टास्क समजावून सांगतात की, पुरुष स्पर्धक एका पांढऱ्या खोलीत पांढरे कपडे घालून उभे राहतील, तर महिला स्पर्धक त्यांच्यावर रंगांनी निशाणा साधतील. ज्या स्पर्धकावर सर्वात जास्त रंग उडेल, तो कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडणार होता.या टास्कदरम्यान, स्काउट ओपी, काझी तौकीर, यंग डीएसए आणि रोहीद खान हे बाहेर पडले. या टास्कदरम्यान अरिशफा आणि स्काउट यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यांनी एकमेकांवर खूप रंग फेकला आणि वैयक्तिक टीकाही केली.अरिशफा स्काउटवर रंग फेकते, ज्यामुळे स्काउटला राग येतो. स्काउट अरिशफाला म्हणते, "मी तुला इथेच फेकेन." यावर अरिशफा रागाने प्रतिक्रिया देते, ज्यामुळे स्काउट आणि अरिशफा यांच्यात जोरदार वाद होतो.
जेवणावरून स्वयंपाकघरात सुरू झालेल्या वादाचे रूपांतर वैयक्तिक वादात झाले. चिकनमध्ये बटाटे घालण्यावरून आम्रपाली दुबे आणि माही विज यांच्यात भांडणे होतात. प्रकरण इतके वाढले की माहीने आम्रपालीसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यानंतर माही आणि आम्रपाली दुबे दोघीही भावूक होऊन रडताना दिसल्या. घरातील काही सदस्य आम्रपालीची बाजू घेत होते तर काही सदस्य माहीच्या बाजूने होते.
'वीकेंड का वार'मध्येच दुसऱ्या आठवड्यासाठी तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंग यांचा समावेश आहे. हे तिघे टास्क दरम्यान नॉमिनेशनवर चर्चा करत होते, त्यामुळे बिग बॉसने संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द करून त्यांना थेट शिक्षा दिली. कॅप्टन यंग डीएसए देखील या चर्चेत सहभागी होता, पण कॅप्टन असल्यामुळे त्याला वगळण्यात आले.'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
Citations · 6 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO - Saam Tv
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO Saam Tv
2 days agoBigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप - saamtv.esakal.com
Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप saamtv.esakal.com
2 hours agoBigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO - Saam Tv
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO Saam Tv
2 days agoBigg Boss 20 : 5 महिन्यातच बादशाहसोबत दुरावा, ईशा रिखीने सांगितलं नातं तुटण्यामागचं कारण ? - Prahaar.in
Bigg Boss 20 : 5 महिन्यातच बादशाहसोबत दुरावा, ईशा रिखीने सांगितलं नातं तुटण्यामागचं कारण ? Prahaar.in
1 day agoBigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप - Saam Tv
Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप Saam Tv
2 hours agoBigg Boss 20 : कमीत कमी खरं तरी बोला… मेरी कोमवर का भडकली माजी स्पर्धक ? - TV9 Marathi
Bigg Boss 20 : कमीत कमी खरं तरी बोला… मेरी कोमवर का भडकली माजी स्पर्धक ? TV9 Marathi
4 hours from now