T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 85 3 outlets citing General IN

महाराष्ट्र में विभिन्न सामाजिक और राजनीतिक घटनाक्रम

रिपोर्टों में सूर्या और ज्योतिका के विवाह समारोह, शिवसेना के नेतृत्व विवाद पर सुप्रीम कोर्ट की सुनवाई और खेल अधिकारियों द्वारा खिलाड़ियों को दिए गए मार्गदर्शन जैसी विविध घटनाओं को कवर किया गया है। ये घटनाएं स्वतंत्र और अलग-अलग विषयों से संबंधित हैं।

First reported 4 days ago · latest update 1 hour from now
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Loksatta Authority 85

Suriya Jyothika Remarriage Church Video: दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी सूर्या व ज्योतिका यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑनस्क्रीन सुरू झालेला त्यांचा प्रवास खऱ्या आयुष्यातही यशस्वी ठरला आहे. सूर्या व ज्योतिका यांनी दोन दशके एकमेकांना सुख-दुःखांत साथ देत आयुष्याचा मोठा टप्पा पार केला. लग्नाला २० वर्षे झाल्याने सूर्या व ज्योतिका यांनी पुन्हा एकदा लग्न करून, त्या प्रेमाची वचने पुन्हा एकदा एकमेकांना दिली आहेत.

सूर्या व ज्योतिका यांनी चर्चेमध्ये पुन्हा एकदा लग्न केले. याचा व्हिडीओ दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लग्नाला २० वर्षे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये एकमेकांना वचने दिली आहेत. 'द सीक्वेल' असे लिहीत त्यांनी लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ज्योतिका नव्या नवरीप्रमाणे सजली होती. पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खुलले होते. तसेच सूर्याने फॉर्मल सूट परिधान केला होता.

सूर्या व ज्योतिकाने पुन्हा केले लग्न

सूर्या व ज्योतिकाच्या या लग्नाला त्यांची मुले दिया व देव यांच्यासह कुटुंबातील जवळची मंडळी उपस्थित होती. पुन्हा एकदा लग्न केल्यानंतर ज्योतिकाने इन्स्टाग्रामवर त्यांचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, आमच्यातील प्रेम व भांडणाचा २० वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा एकमेकांना लग्नाची वचने दिली. आणि हो, हे परिपूर्ण अशा लग्नाचे सेलिब्रेशन नाही, तर आमच्यातील अपूर्णतेचा, परिस्थितीनुसार केलेल्या तडजोडींचे, एकमेकांना समजून घेण्याचे, त्यासाठी केलेल्या त्यागाचे आणि निःस्वार्थीपणे एकमेकांवर प्रेम करण्याचे हे सेलिब्रेशन आहे."

https://www.instagram.com/reel/DdUFAt2yiyO/?

हेही वाचापडद्यावर पती-पत्नी अन् तीन दिवसांनी खऱ्या आयुष्यातही जोडीदार; सूर्या-ज्योतिकाची प्रेमकहाणी आहे भन्नाट, जाणून घ्या

दाक्षिणात्य सुपरहिट जोडी सूर्या व ज्योतिका

पुढे तिने लिहिले, "हे सेलिब्रेशन आमच्या दोघांचे आहे, एकमेकांना समजून घेण्यासाठी स्वतःमध्ये केलेल्या बदलांचे आहे, हा त्या नात्याचा उत्सव आहे. किती विरोधाभास आहे ना…कधी काळी जे अगदी एखाद्या स्वप्नासारखं वाटतं होते, आज तेच एक वास्तव म्हणून समोर आहे. तसेच मी माझं हे वास्तव एक स्वप्न म्हणून कायम जगणार आहे."

हेही वाचाVideo: गणपतीची आरती करताना सलमान खानने केली मोठी चूक; बहीण अर्पिताने सांगताच दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

सूर्या-ज्योतिकाचे २० वर्षांपूर्वीचे लग्न

जिनिलीया देशमुखची खास कमेंट

सूर्या व ज्योतिकाच्या या लग्नाच्या प्रवासासाठी अभिनेता आर. माधवनने शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर कमेंट करीत त्याने लिहिले, "तुम्ही एक खास उदाहरण आहात, देव तुमचं भलं करो. अशी आणखी खूप दशकं तुम्ही एकमेकांबरोबर कायम राहा." तुमच्या दोघांना खूप प्रेम अन् शुभेच्छा. तसेच अभिनेत्री जिनिलीया देशमुखने कमेंट करत, "तुमच्या दोघांना खूप खूप प्रेम…" तर सोनाक्षी सिन्हाने "खूप सुंदर, अशी अनेक वर्षे एकमेकांबरोबर राहा," अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

↗ Read the original at Loksatta

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

85 Loksatta ★ most authoritative citation

Video: २० वर्षे प्रेमाची अन् भांडणाची! सूर्या-ज्योतिकाने मुलांच्या उपस्थितीत पुन्हा केले लग्न, जिनिलीया देशमुखने केली खास कमेंट - Loksatta

Video: २० वर्षे प्रेमाची अन् भांडणाची! सूर्या-ज्योतिकाने मुलांच्या उपस्थितीत पुन्हा केले लग्न, जिनिलीया देशमुखने केली खास कमेंट Loksatta

4 days ago
80 Google News Marathi Technology

शिवसेना नेमकी कोणाची ? : सर्वोच्च न्यायालयानं विधिमंडळातील बहुमताच्या चाचणीबाबत उपस्थित केला प्रश्न - ETV Bharat

शिवसेना नेमकी कोणाची ? : सर्वोच्च न्यायालयानं विधिमंडळातील बहुमताच्या चाचणीबाबत उपस्थित केला प्रश्न ETV Bharat

2 days ago
80 Google News Marathi Sports

क्रीडा उपसंचालक शेखर पाटील आणि डॉ. दुसाने यांचा खेळाडूंना सल्ला - Divya Marathi

क्रीडा उपसंचालक शेखर पाटील आणि डॉ. दुसाने यांचा खेळाडूंना सल्ला Divya Marathi

1 hour from now

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app