T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing India IN

Sunita Ahuja: 'माझ्या आयुष्यातील शत्रूंचा देवीनं नाश करावा, माझा संसार उद्ध्वस्त होतोय', सुनीता आहुजाच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण, जेन झींना केली विनंती - Maharashtra Times

Sunita Ahuja: 'माझ्या आयुष्यातील शत्रूंचा देवीनं नाश करावा, माझा संसार उद्ध्वस्त होतोय', सुनीता आहुजाच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण, जेन झींना केली विनंती Maharashtra Times

First reported 3 days ago · latest update 1 hour ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

माझ्या आयुष्यातही काही राक्षस आहेत आणि देवीनं त्यांचा नाश करावा, अशी मी प्रार्थना केली आहे,असं विधान करत तिनं जेन झी आणि महिलांना आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

Jahnavi Killekar Kolhapur Shooting: कोल्हापुरमध्ये शूटिंग होतं तेव्हा टेन्शन आलं होतं, बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करायचे; जान्हवी किल्लेकरनं सांगितला किस्सा "विनाकारण माझे घर उद्ध्वस्त होत आहे"

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुनीता भावुक झाली होती. तुम्हा सर्वांना माहीत आहे की माता काली राक्षसांचा संहार करते. माझ्याही आयुष्यात काही राक्षस प्रवेश करून आहेत आणि मी मातेला प्रार्थना करायला आले आहे की तिनं त्यांचा नाश करावा. काही लोक केवळ पब्लिसिटी आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहेत. जे काही माझ्यासोबत घडत आहे ते योग्य नाही. विनाकारण माझं घर उद्ध्वस्त केलं जात आहे.

Tu Hi Re Maza Mitwa : विवाहित असूनही अनोळखी! सुरू होतेय अर्णव ईश्वरीच्या प्रेमाची लपाछपी, तू ही रे माझा मितवाचा नवा प्रोमो पाहून चाहते खुश Gen Z आणि महिलांना पाठिंब्याची विनंती

जर तुमच्या मुलीसोबत किंवा सुनेसोबत असं काही घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मी सर्वांना विनंती करते की मला पाठिंबा द्या. जितकेही Gen Z मुलं आहेत आणि महिला आहेत, त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण जे लोक माझं घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना प्रसिद्धी देऊ नका.

गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या नावाची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान दोघे एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, गोविंदानं हे सर्व आरोप फेटाळून लावत हे नाते निव्वळ व्यावसायिक असल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीही, सुनीता आहूजा यांच्या या वक्तव्यामुळं गोविंदा आणि त्यांच्या संसारातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Sunita Ahuja: 'माझ्या आयुष्यातील शत्रूंचा देवीनं नाश करावा, माझा संसार उद्ध्वस्त होतोय', सुनीता आहुजाच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण, जेन झींना केली विनंती - Maharashtra Times

Sunita Ahuja: 'माझ्या आयुष्यातील शत्रूंचा देवीनं नाश करावा, माझा संसार उद्ध्वस्त होतोय', सुनीता आहुजाच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण, जेन झींना केली विनंती Maharashtra Times

16 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Sunita Ahuja : गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्यात पुन्हा वादाची चर्चा, काली मातेच्या दर्शनानंतर सुनीता भावुक - Prahaar.in

Sunita Ahuja : गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्यात पुन्हा वादाची चर्चा, काली मातेच्या दर्शनानंतर सुनीता भावुक Prahaar.in

1 hour ago
79 TV9 Marathi

Sunita Ahuja : ‘ वन नाईट स्टँड ’बद्दल प्रश्न विचारताच सुनीता आहुजाने दिलं बिनधास्त उत्तर; क्षणाचाही... - TV9 Marathi

Sunita Ahuja : ‘ वन नाईट स्टँड ’बद्दल प्रश्न विचारताच सुनीता आहुजाने दिलं बिनधास्त उत्तर; क्षणाचाही... TV9 Marathi

3 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app