T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 87 3 outlets citing Sports IN

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज - Esakal

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज Esakal

First reported 1 week ago · latest update 3 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

Archery Premier League (APL) 2026 Marathi Updates: आशियाई क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय तिरंदाज पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला दबदबा दाखवण्यास सज्ज झाले आहेत. पण, यावेळी ते एकमेकांसोबत नव्हे, तर एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकल्यानंतर, भारतीय तिरंदाज ८ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये सुरू होणाऱ्या आर्चरी प्रीमियर लीगच्या (APL) दुसऱ्या हंगामात खेळताना दिसणार आहेत.

१७ वर्षीय कुमकुम अनिल मोहोड रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये वैयक्तिक आशियाई क्रीडा सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली, तर ज्योती सुरेखा वेन्नमने भारताला महिला सांघिक सुवर्णपदक राखण्यास मदत केली आणि साहिल राजेश जाधवने दोन सुवर्णपदके जिंकली. हैदराबादमध्ये, हाच फॉर्म वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांमध्ये कायम ठेवतील, अशी अपेक्षा असून जगातील काही आघाडीच्या तिरंदाजांसोबत व त्यांच्याविरुद्ध स्पर्धा करतील.

↗ Read the original at Sakal

Citations · 19 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज - Esakal

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज Esakal

3 hours ago
80 Pudhari

Asian Games 2026 Shooting: अवघ्या 2 मिनिटांत भारताला गोल्ड आणि सिल्व्हर! 5 नेमबाजांची रचला इतिहास, टीम इंडियाची मोठी झेप - Pudhari

Asian Games 2026 Shooting: अवघ्या 2 मिनिटांत भारताला गोल्ड आणि सिल्व्हर! 5 नेमबाजांची रचला इतिहास, टीम इंडियाची मोठी झेप Pudhari

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी - navarashtra.com

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी navarashtra.com

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: बॅरनिका एलानगोव्हनने घडवला इतिहास; पोल व्हॉल्ट प्रकारात देशाला मिळवून दिलं पहिलंवहिलं पदक - Loksatta

Asian Games 2026: बॅरनिका एलानगोव्हनने घडवला इतिहास; पोल व्हॉल्ट प्रकारात देशाला मिळवून दिलं पहिलंवहिलं पदक Loksatta

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचा पराक्रम; भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक! - Prahaar.in

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचा पराक्रम; भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक! Prahaar.in

1 week ago
80 Pudhari

Asian Games 2026: भारताच्‍या नावावर ३२ वे पदक; अभयपाठोपाठ अनाहतनेही 'स्क्वॅश'मध्‍ये जिंकले रौप्य - Pudhari

Asian Games 2026: भारताच्‍या नावावर ३२ वे पदक; अभयपाठोपाठ अनाहतनेही 'स्क्वॅश'मध्‍ये जिंकले रौप्य Pudhari

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: भारताच्‍या नावावर ३२ वे पदक; अभयपाठोपाठ अनाहतनेही 'स्क्वॅश'मध्‍ये जिंकले रौप्य - Pudhari

Asian Games 2026: भारताच्‍या नावावर ३२ वे पदक; अभयपाठोपाठ अनाहतनेही 'स्क्वॅश'मध्‍ये जिंकले रौप्य Pudhari

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहिसक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स - Esakal

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहिसक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स Esakal

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : आशियाई खेळात भारताचा डंका! ईशा सिंगचं रौप्य, लव्हलिनाचं पदक निश्चित तर भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये! - Prahaar.in

Asian Games 2026 : आशियाई खेळात भारताचा डंका! ईशा सिंगचं रौप्य, लव्हलिनाचं पदक निश्चित तर भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये! Prahaar.in

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरं पदक; राष्ट्रपतींकडून... - TV9 Marathi

Asian Games 2026: ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरं पदक; राष्ट्रपतींकडून... TV9 Marathi

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : व्वा DSP साहिबा! पारुल चौधरीचा दुहेरी पदकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील दरारा कायम - Lokmat.com

Asian Games 2026 : व्वा DSP साहिबा! पारुल चौधरीचा दुहेरी पदकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील दरारा कायम Lokmat.com

1 week ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : दुसऱ्या दिवशी मॅच, रात्री झोपही नव्हती येत; फोनवर आईचे धीराचे पाच शब्द, ईशाने देशासाठी जिंकलं पदक - Maharashtra Times

Asian Games 2026 : दुसऱ्या दिवशी मॅच, रात्री झोपही नव्हती येत; फोनवर आईचे धीराचे पाच शब्द, ईशाने देशासाठी जिंकलं पदक Maharashtra Times

6 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 Shooting : शूटऑफमध्ये ईशाचा रौप्यनिशाणा; मनूची निराशा, राहीला दुखापत अन् पदक हुकले - NavShakti

Asian Games 2026 Shooting : शूटऑफमध्ये ईशाचा रौप्यनिशाणा; मनूची निराशा, राहीला दुखापत अन् पदक हुकले NavShakti

6 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 Boxing : लव्हलिनासह तिघांचे पदक निश्चित - NavShakti

Asian Games 2026 Boxing : लव्हलिनासह तिघांचे पदक निश्चित NavShakti

6 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास - Esakal

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास Esakal

6 days ago
80 Pudhari

Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा ‘ट्रिपल धमाका’! साधली पदकांची हॅटट्रिक, एकाच ‘आशियाई’ स्पर्धेत ३ वैयक्तिक पदकांवर मोहोर - Pudhari

Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा ‘ट्रिपल धमाका’! साधली पदकांची हॅटट्रिक, एकाच ‘आशियाई’ स्पर्धेत ३ वैयक्तिक पदकांवर मोहोर Pudhari

6 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 Athletics : गुलवीरला कांस्य; पदकांची हॅटट्रिक पूर्ण - NavShakti

Asian Games 2026 Athletics : गुलवीरला कांस्य; पदकांची हॅटट्रिक पूर्ण NavShakti

5 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : १०व्या दिवशी पदकांचे अर्धशतक साकारले - NavShakti

Asian Games 2026 : १०व्या दिवशी पदकांचे अर्धशतक साकारले NavShakti

5 days ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाकडून मलेशियाचा 5-1 ने धुव्वा, एशियन गेम्समध्ये पाचव्यांदा - ABP Majha

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाकडून मलेशियाचा 5-1 ने धुव्वा, एशियन गेम्समध्ये पाचव्यांदा ABP Majha

2 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app