T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing India IN

Maharashtra Drought Declaration: दुष्काळाची पहिली अधिसूचना, 265 तालुक्यात Trigger 1, सवलती पाहा - Maharashtra Times

Maharashtra Drought Declaration: दुष्काळाची पहिली अधिसूचना, 265 तालुक्यात Trigger 1, सवलती पाहा Maharashtra Times

First reported 1 day ago · latest update 1 hour ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Sept 2026, 6:22 pm

राज्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, अखेर आज राज्यात कोरड्या दुष्काळाची घोषणा झाली आहे. याबाबत शासनानं दुष्काळाची पहिली अधिसूचना जाहीर केली असून दुष्काळाबाबत मदतीचा आदेश काढण्यात आला आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात,दोन दिवस दुष्काळी भागात पाहणी दौरा केला. यावेळी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यासोबतच पिकांचे सरसकट नुकसान झाले आहे; मदतही सरसकट देणार, शासनाची मदत शेतकऱ्यांना थेट मिळण्यासाठी लवकर कार्यवाही सुरू होईल आणि ती मदत दिवाळीआधीच शेतकऱ्यांना करण्याची शासनाची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा सरकारनं दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर काढलेल्या जीआरमध्ये कोणकोणत्या भागात आणि जिल्ह्यात दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झाला आहे, कोणत्या ठिकाणी सर्वाधिक धोका निर्णाण झाला आहे, या जीआरमध्ये कोणती महत्त्वाची देण्यात आली आहे, काय मदत होणार आहे, कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत आणि दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहत असल्याचं आश्वासन देत असताना ही मदत कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #MaharashtraDrought2026 #MaharashtraDrought #DroughtRelief #DroughtTrigger1 #Trigger1Maharashtra #MaharashtraFarmers #FarmerRelief #CropLoss #MaharashtraDroughtNews #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #EknathShinde #ElNino #ClimateChange #HeatWave #GlobalCrisis #GlobalWarmingAfter a severe drought situation emerged across Maharashtra, the state government has now announced drought relief measures and issued its first official order. Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde visited drought-affected areas, assessed crop damage and interacted with farmers. The Chief Minister said that there would be no shortage of funds to tackle the crisis and that assistance would be provided for widespread crop losses, with efforts to ensure direct payments to farmers before Diwali. But the key questions now are: Which districts and areas have Trigger-1 been activated in? Where is the situation most serious? What assistance and measures does the government order provide? And most importantly, by when will farmers actually receive the aid? We will explain all of this in this video.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Maharashtra Drought Declaration: दुष्काळाची पहिली अधिसूचना, 265 तालुक्यात Trigger 1, सवलती पाहा - Maharashtra Times

Maharashtra Drought Declaration: दुष्काळाची पहिली अधिसूचना, 265 तालुक्यात Trigger 1, सवलती पाहा Maharashtra Times

1 day ago
83 Sakal

Maharashtra Drought Trigger 1 : ट्रिगर-१ म्हणजे काय? शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार?; विविध सवलतींचा मार्ग मोकळा - Esakal

Maharashtra Drought Trigger 1 : ट्रिगर-१ म्हणजे काय? शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार?; विविध सवलतींचा मार्ग मोकळा Esakal

1 day ago
80 Pudhari

Drought Trigger 1 : दुष्काळावरील ‘ट्रिगर-१’ म्हणजे काय? - Pudhari News

Drought Trigger 1 : दुष्काळावरील ‘ट्रिगर-१’ म्हणजे काय? Pudhari News

1 hour ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app