Navratri Colors 2026: ९ दिवस ९ वेगवेगळे रंग; नवरात्रीत यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? ही घ्या संपूर्ण यादी - Loksatta
Navratri Colors 2026: ९ दिवस ९ वेगवेगळे रंग; नवरात्रीत यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? ही घ्या संपूर्ण यादी Loksatta
First reported 3 days ago · latest update 1 hour ago
Navratri 9 Days Colours 2026: यंदा ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्रीचा उत्सव रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून गुरुवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विजया दशमीला संपणार आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते. शिवाय, प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो. नवरात्रीत बरेच लोक वेगवेगळे रंग घालतात.
नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत विशेष असते ते म्हणजे नवरात्री रंग. नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. नऊ दिवस महिला व मुली या रंगाचे कपडे घालतात. ऑफिस महिला, महिलांचे ग्रूप याचे पालन करतात. यात पुरूष देखील सहभाग घेत आहेत. शारदीय नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत ते जाणून घ्या..
नवरात्रीची ९ रंगांची संपूर्ण यादी २०२६
११ ऑक्टोबर – रविवार : नारंगी
१२ ऑक्टोबर - सोमवार : पांढरा
१३ ऑक्टोबर – मंगळवार : लाल’
१४ ऑक्टोबर – बुधवार :रॉयल ब्लू
१५ ऑक्टोबर – गुरुवार : पिवळा
१६ ऑक्टोबर – शुक्रवार : हिरवा
१७ ऑक्टोबर – शनिवार : राखाडी
१८ ऑक्टोबर – रविवार : जांभळा
१९ ऑक्टोबर – सोमवार : मोरपंखी हिरवा
हेही वाचाकॉटन, सिल्क असो प्रिंटेड; साड्यांना इस्त्री करण्याच्या भन्नाट टिप्स; कपड्यांचे होणार नाही नुकसान
नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घालायचे? (Why Wear Nine Colors in Navratri)
नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे घालायचे की नाही हे संपूर्ण तुमच्या आवडीवर अवलंबून असते. मात्र सणांच्या दिवसात एकोपा आणि आपण समाज म्हणून किती जोडलेले आहोत याला महत्त्व असतेच. आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशाप्रकारे नऊ रंगांचे कपडे घातले जातात.
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Navratri Colors 2026: ९ दिवस ९ वेगवेगळे रंग; नवरात्रीत यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? ही घ्या संपूर्ण यादी - Loksatta
Navratri Colors 2026: ९ दिवस ९ वेगवेगळे रंग; नवरात्रीत यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? ही घ्या संपूर्ण यादी Loksatta
1 day agoNAVRATRI 2026 COLORS: २०२६ च्या नवरात्रीचे ९ दिवसांचे ९ रंग कोणते? वाचा यादी - Esakal
NAVRATRI 2026 COLORS: २०२६ च्या नवरात्रीचे ९ दिवसांचे ९ रंग कोणते? वाचा यादी Esakal
1 hour agoNavratri 2026 : नवरात्रीत देवीला कोणत्या दिवशी कोणती फुलांची माळ अर्पण करावी? 9 दिवसांसाठी जाणून घ्या... - TV9 Marathi
Navratri 2026 : नवरात्रीत देवीला कोणत्या दिवशी कोणती फुलांची माळ अर्पण करावी? 9 दिवसांसाठी जाणून घ्या... TV9 Marathi
3 days ago