T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 87 3 outlets citing India IN

Pradeep Purnekar case: पुर्णेकरांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेच मुख्य सुत्रधार? | Thane news - Esakal

Pradeep Purnekar case: पुर्णेकरांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेच मुख्य सुत्रधार? | Thane news Esakal

First reported 1 day ago · latest update 3 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

Thane Crime News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांची २९ सप्टेंबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मनोरमानगर इथल्या शाखेसमोरचं त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या घातल्या. या हत्येप्रकरणी पुर्णेकरांच्या कुटुंबियांनी माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पुर्णेकरांच्या हत्येचा आधीच कट रचला गेल्याचंही त्यांचा मुलगा राम पुर्णेकर यानं सांगितलं. त्यामुळे राजकीय सुडातूनच पुर्णेकरांची हत्या झाल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्रकरण काय? पाहूयात..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 5 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

Pradeep Purnekar case: पुर्णेकरांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेच मुख्य सुत्रधार? | Thane news - Esakal

Pradeep Purnekar case: पुर्णेकरांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेच मुख्य सुत्रधार? | Thane news Esakal

3 hours ago
80 Pudhari

Pradeep Purnekar Death: पप्या कार्यालयात आला, आरोपींना हिंट दिली अन् गोळीबारानंतर रुग्णालयातही गेला पण... - Pudhari

Pradeep Purnekar Death: पप्या कार्यालयात आला, आरोपींना हिंट दिली अन् गोळीबारानंतर रुग्णालयातही गेला पण... Pudhari

20 hours ago
79 TV9 Marathi

Pradeep Purnekar Death Case: ठाणे हादरलं, ठाकरेंचे विभागप्रमुख पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या, थेट... - TV9 Marathi

Pradeep Purnekar Death Case: ठाणे हादरलं, ठाकरेंचे विभागप्रमुख पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या, थेट... TV9 Marathi

1 day ago
79 TV9 Marathi

Pradeep Purnekar Death Case: ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांना 5 जणांनी संपवलं; प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडले? - TV9 Marathi

Pradeep Purnekar Death Case: ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांना 5 जणांनी संपवलं; प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडले? TV9 Marathi

1 day ago
79 TV9 Marathi

Pradeep Purnekar Case : ‘रात्री 10 नंतर बाहेर पडू नको, माझी गोळी तुला लागेल’ प्रदीप... - TV9 Marathi

Pradeep Purnekar Case : ‘रात्री 10 नंतर बाहेर पडू नको, माझी गोळी तुला लागेल’ प्रदीप... TV9 Marathi

1 day ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app