IND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी - Maharashtra Times
IND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी Maharashtra Times
First reported 2 days ago · latest update 2 hours agoPremanand Maharaj : प्रेमानंद महाराज आश्रमात परतले, विराट कोहलीवर 5 कोटी घेतल्याचा आरोप केलेल्या फलाहरी बाबाची कोलांटीउडीआज फलंदाजीच्या क्रमात बदल पाहायला मिळाला. शिवम दुबे याला चार नंबरला खेळण्याची संधी मिळाली होती. पण १० चेंडूत फक्त ७ धावा करून तो परतला. त्यानंतर मिडल आर्डरला कर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांनी ३२ चेंडूत धावांची ८३ भागीदारी करत भारताला २५० धावांपर्यंत पोहोचवले. श्रेयसने १८ चेंडूंत ३ षटकार आणि ३ चौकारांसह ४० धावांचे आक्रमक योगदान दिले. तिलक वर्मानेही शेवटी कॅरेबियन गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिलकने १८ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर खेळायला आलेल्या नमन धीर याने चौकार मारत भारताला २४९ पर्यंत पोहोचवले. वेस्ट इंडिजकडून फिरकीपटू रोस्टन चेसने सर्वाधिक ३ विकेट तर स्प्रिंगरने दोन विकेट मिळवल्या पण इतर गोलंदाज अपयशी ठरले.
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (WK), ईशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव
वेस्ट इंडिज : शे होप (C&WK), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, शामर स्प्रिंगर, अकेल होसेन, शामर जोसेफ
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. पत्रकारितेमधील अनुभव पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना 'थोडक्यात' या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील 'श्रीराम समर्थ' या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK) 'थोडक्यात' नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर 'पोलीसनामा'मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत. शैक्षणिक पात्रता हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.... आणखी वाचा
We encourage you to review our Terms of Service, and Privacy Policy.
By continuing, you agree to the Terms listed here. In case you want to opt out, please click "Do Not Sell or Share My Personal Information" link in the footer of this page.
We won't sell or share your personal information to inform the ads you see. You may still see interest-based ads if your information is sold or shared by other companies or was sold or shared previously.
Citations · 8 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
IND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी - Maharashtra Times
IND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी Maharashtra Times
4 hours agoIND vs WI 2nd T20: आज भारत-वेस्ट इंडिजचा सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या - Esakal
IND vs WI 2nd T20: आज भारत-वेस्ट इंडिजचा सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या Esakal
16 hours agoIND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम - navarashtra
IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम navarashtra
2 days agoIND vs WI 2nd T20 : विजय साळगावकरचा सस्पेन्स पाहून टीम इंडियाही चक्रावली?, श्रेयस अय्यरसह - ABP Majha
IND vs WI 2nd T20 : विजय साळगावकरचा सस्पेन्स पाहून टीम इंडियाही चक्रावली?, श्रेयस अय्यरसह ABP Majha
11 hours agoIND vs WI 2nd T20 Live: भारत-वेस्ट इंडिज दुसरा टी-२० सामना आज; लाइव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती - Pudhari
IND vs WI 2nd T20 Live: भारत-वेस्ट इंडिज दुसरा टी-२० सामना आज; लाइव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती Pudhari
8 hours agoIND vs WI, 2nd T20: नाणेफेकीचा कौल विंडिजच्या बाजूने, भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, श्रेयस अय्यर म्हणाला... - Prahaar.in
IND vs WI, 2nd T20: नाणेफेकीचा कौल विंडिजच्या बाजूने, भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, श्रेयस अय्यर म्हणाला... Prahaar.in
6 hours agoIND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी - Maharashtra Times
IND vs WI 2nd T20 : भारताचे वेस्ट इंडिजला 250 धावांचे टार्गेट, धोनीच्या रांचीमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी Maharashtra Times
4 hours agoIND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, - ABP Majha
IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, ABP Majha
2 hours ago