T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 85 3 outlets citing Entertainment IN

नाना पाटेकर का निधन, उद्योग में शोक की लहर

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर का निधन हो गया, जिससे उनके सहकर्मी और मित्र रितेश देशमुख सहित कई लोगों ने शोक व्यक्त किया। विभिन्न मराठी मीडिया ने उनके अंतिम पोस्ट और परिवार के बारे में जानकारी साझा की।

First reported 18 hours ago · latest update 5 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. गोव्यात दोना पॉला येथे निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती असून या घटनेमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधानामुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला असून रितेश देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. .अभिनेता रितेश देशमुख याने एक्स अकाउंटवर भावनिक पोस्ट टाकून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यामध्ये 'आज शब्द थिजले आहेत, काळजावर जणू वीज कोसळली आहे. नाना गेले... या एका वाक्याने मन सुन्न, निःशब्द झाले आहे' असे म्हटले आहे..NANA PATEKAR PASSES AWAY: ‘नाना पाटेकर’ नाही, तर हे आहे अभिनेत्याचं खरं नाव; ‘नाना’ नावामागची खरी गोष्ट.त्याचपुढे ''तुम्ही अभिनयाचे आकाश होतात, ज्याला तुलनेची सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात तुम्ही अढळ घर केले. कधी पडद्यावरचा तेजस्वी नायक, कधी अंगावर शहारे आणणारा खलनायक, तर कधी गंभीर चेहऱ्यामागचा खट्याळ विनोद, प्रत्येक रंग तुमच्या अभिनयात खुलून आला. पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे. तुमच्या संस्थेतून वाहत राहिली माणुसकीची निरंतर धारा. .'ब्लफमास्टर' आणि 'हाउसफुल ५' मध्ये तुमच्यासोबत पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य. पण एका मराठी चित्रपटात तुमच्यासोबत काम करणे, ही अपूर्ण ओढ आयुष्यभर उरी राहील. तुमचे बोल, तुमच्या गप्पा, पाठीवरची ती कौतुकाची थाप, सोबत केलेले ते खळखळते हसू, ही माझी खरी कमाई'', असे लिहले आहे.

''कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि लाखो चाहत्यांना माझी मनःपूर्वक सांत्वना. खरंच आज एका युगाचा अस्त झाला आहे.'' असेही त्यांनी शेवटी लिहले आहे. .१५०० नाही थेट २१००! लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार? शासन निर्णयही जारी? जाणून घ्या सत्य .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.

Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

Nana Patekar: 'आज एका युगाचा अस्त झाला', नाना पाटेकर यांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक; पोस्ट करत म्हणाले... - Esakal

Nana Patekar: 'आज एका युगाचा अस्त झाला', नाना पाटेकर यांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक; पोस्ट करत म्हणाले... Esakal

18 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, - ABP Majha

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, ABP Majha

5 hours ago
79 TV9 Marathi

Nana Patekar: नाना पाटेकर यांची ती ठरली शेवटची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत… - TV9 Marathi

Nana Patekar: नाना पाटेकर यांची ती ठरली शेवटची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत… TV9 Marathi

16 hours ago
79 TV9 Marathi

Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर काय करतो? वडिलांप्रमाणेच प्रसिद्धीपासून दूर,... - TV9 Marathi

Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर काय करतो? वडिलांप्रमाणेच प्रसिद्धीपासून दूर,... TV9 Marathi

14 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app