Reports of Actor Nana Patekar's Death Circulate in Marathi Media
Multiple Marathi news outlets have reported the death of actor Nana Patekar, citing medical intervention and tributes from colleagues. The reports include anecdotes about his life, his past interest in cricket, and his previous public comments regarding his own mortality.
First reported 5 hours ago · latest update 1 hour ago
'माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत'
कोणताही कार्यक्रम असला तरी नाना पाटेकर कोणतंही फिल्टर न ठेवता मनमोकळेपणाने संवाद साधायचे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत', असं म्हटलं होतं, तसंच शेवटची इच्छाही बोलून दाखवली होती.
Nana Patekar: 'ते सगळे हॉर्ट अटॅकनं गेले, १५-२५ प्रयोगांनतर मीही गेलो असतो', नटसम्राट नाटकाबद्दल नाना पाटेकरांचं वक्तव्य नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत बोलताना अतिशय भावुक असं वक्तव्य केलं होतं.नाना पाटेकरयांनी त्यांच्या मृत्युसाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत. ही १२ मण लाकडे सुकी आहेत. ओली लाकडे वापरल्याने खुप धूर होतो ज्यामुळं लोकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडत आहेत असा अनेकांचा खोटा समज होईल. असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं होतं.
Nana Patekar Death : नानांच्या छातीत दुखतंय, हॉस्पिटलला फोन जाताच पहाटे 4.18 ला मेडिकल टीम घरी, 45 मिनिटं CPR, पण प्राण सोडलेच, डॉक्टरांची माहिती, पोस्टमार्टमही होणार दोन महिन्यांपूर्वीच केलेलं हॉर्ट अटॅकवरचं वक्तव्य
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ"भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले. जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे. गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे. विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर 'आईपणाचं डिप्रेशन' (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पुरस्कार आणि गौरव त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.... आणखी वाचा
Citations · 8 reports from 4 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Nana Patekar Death: 'मी गेल्यानंतर माझा फोटो लावू नका, १२ मण लाकडे तयार ठेवलीत', 'मीही हार्ट अटॅकने गेलो असतो', स्वत:च्या शेवटाबद्दल टोकाचं बोलायचे नाना, शेवटची इच्छाही सांगितलेली - Maharashtra Times
Nana Patekar Death: 'मी गेल्यानंतर माझा फोटो लावू नका, १२ मण लाकडे तयार ठेवलीत', 'मीही हार्ट अटॅकने गेलो असतो', स्वत:च्या शेवटाबद्दल टोकाचं बोलायचे नाना, शेवटची इच्छाही सांगितलेली Maharashtra Times
3 hours agoNana Patekar Death : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर Me Too फेम तनुश्री दत्ताची सूचक प्रतिक्रिया, इन्स्टा स्टोरीतून कठोर भाष्य - Maharashtra Times
Nana Patekar Death : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर Me Too फेम तनुश्री दत्ताची सूचक प्रतिक्रिया, इन्स्टा स्टोरीतून कठोर भाष्य Maharashtra Times
1 hour agoNana Patekar Death: ८ दिवसांपूर्वीच भेट झाली, तेव्हा...; तुकाराम मुंढेंनी सांगितला नाना पाटेकर यांचा 'तो' किस्सा - Esakal
Nana Patekar Death: ८ दिवसांपूर्वीच भेट झाली, तेव्हा...; तुकाराम मुंढेंनी सांगितला नाना पाटेकर यांचा 'तो' किस्सा Esakal
2 hours agoNana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांना डॉक्टरांकडून 45 मिनिटं सीपीआर... गोव्यातील डोना - ABP Majha
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांना डॉक्टरांकडून 45 मिनिटं सीपीआर... गोव्यातील डोना ABP Majha
5 hours agoNana Patekar Death : "माझा जीवाभावाचा मित्र मी गमावला..."; नानांच्या निधनाने अशोक सराफांना अश्रू अनावर, सिनेसृष्टीत हळहळली - Saam Tv
Nana Patekar Death : "माझा जीवाभावाचा मित्र मी गमावला..."; नानांच्या निधनाने अशोक सराफांना अश्रू अनावर, सिनेसृष्टीत हळहळली Saam Tv
4 hours agoNana Patekar Death: सिनेसृष्टी, राजकारण ते समाजकारण... नानांच्या निधनाने अवघा देश हळहळला - Times Now Marathi
Nana Patekar Death: सिनेसृष्टी, राजकारण ते समाजकारण... नानांच्या निधनाने अवघा देश हळहळला Times Now Marathi
4 hours agoNana Patekar Death: हातात बॅट-बॉल अन् दादरचं शिवाजी पार्क... सुनील गावस्करांसोबत खेळणारे 'नाना' क्रिकेटपासून दूर का गेले? वाचा खास किस्सा - Esakal
Nana Patekar Death: हातात बॅट-बॉल अन् दादरचं शिवाजी पार्क... सुनील गावस्करांसोबत खेळणारे 'नाना' क्रिकेटपासून दूर का गेले? वाचा खास किस्सा Esakal
4 hours agoNana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं नेमकं काय म्हणाले - ABP Majha
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं नेमकं काय म्हणाले ABP Majha
3 hours ago