T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 98 3 outlets citing Entertainment IN

भारतीय अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विविध माध्यमांनी त्यांच्या कारकिर्दीतील क्रिकेटमधील रस आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही पैलूंवर चर्चा केली आहे.

First reported 4 hours ago · latest update 3 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Google News Marathi Sports Authority 80

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. गोव्यात राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. नाना पाटेकर यांच्यावर आता पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नाना पाटेकर आणि क्रिकेट यांचं खास नातं होतं. नाना पाटेकरांना क्रिकेट खूप आवडायचं. विराट कोहली आऊट झाल्यावर ते जेवण देखील करत नसायचे. लहान वयापासून त्यांना क्रिकेटचं वेड होतं. पण त्यांना ही कला पुढे जोपासता आली नाही.

तुम्हाला माहित आहे का की, चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेले नाना पाटेकर क्रिकेटसुद्धा खेळायचे. मुंबईत जिथं सुनील गावस्कर खेळायचे, त्याच शिवाजी पार्कवर नाना पाटेकर क्रिकेट खेळायचे.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी खुलासा केला होता की, जेव्हा ते क्रिकेट खेळत होते, तेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेले संदीप पाटील त्यांच्याविरुद्ध खेळले होते.

सुनील गावस्करही त्यांच्याच मैदानावर खेळले होते. एकदा त्यांच्या बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांना क्रिकेट सोडावं लागलं. नानांना काम करून आपल्या आई-वडिलांना आधार द्यावा लागत होता, ज्यामुळेही त्यांनी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी एका कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिथंही जलवा दाखवला अन् करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

↗ Read the original at Google News Marathi Sports

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

80 Google News Marathi Sports ★ most authoritative citation

Nana Patekar Passes Away : शिवाजी पार्कचं मैदान गाजवलं; पण नाना पाटेकरांनी क्रिकेट का सोडलं होतं? सुनील गावस्करांना मानायचे 'आदर्श' - News18 Marathi

Nana Patekar Passes Away : शिवाजी पार्कचं मैदान गाजवलं; पण नाना पाटेकरांनी क्रिकेट का सोडलं होतं? सुनील गावस्करांना मानायचे 'आदर्श' News18 Marathi

4 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली - Prahaar.in

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली Prahaar.in

4 hours ago
79 TV9 Marathi

Nana Patekar Passes Away : नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर..नाना पाटेकरांच्या निधनानंतर... - TV9 Marathi

Nana Patekar Passes Away : नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर..नाना पाटेकरांच्या निधनानंतर... TV9 Marathi

3 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app