नाना पाटेकरच्या बॉलिवूड प्रवेशाची कथा आणि त्यांचे जीवनातील महत्त्वाचे क्षण
मराठी माध्यमे नाना पाटेकर यांच्या बॉलिवूड प्रवेशाबद्दल विविध किस्से सादर करतात, ज्यात त्यांना चित्रपटांमध्ये कसे आणले आणि काही वैयक्तिक घटना जसे की गौरीमुळे अटक व शाहरुख खानसोबतची भेट यांचा उल्लेख आहे. सर्व स्रोतांमध्ये त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळावर भर दिला आहे, कोणतेही विरोधाभास नाहीत.
First reported 5 days ago · latest update 6 hours ago
भारदस्त आवाज आणि करारी व्यक्तिमत्त्वाने चित्रपटाचा पडदा व्यापणारे, प्रभावी संवादफेक आणि नैसर्गिक अभिनयाने अनेक व्यक्तिरेखा जिवंत करणारे प्रतिभावान कलावंत अन् तितकेच संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर (वय ७५) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने गोव्यात निधन झाले. .मागील पाच दशकांहून अधिक काळ हिंदी व मराठी चित्रपटांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या 'क्रांतिवीरा'ची आकस्मिक 'एक्झिट' चटका लावणारी ठरली. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून सर्व नेते मंडळी तसेच कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने देखील नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहत एक आठवण सांगितली आहे..गौतमी पाटील बनली चक्क बस ड्रायव्हर! ‘काठी नं घोंगडं’ गाण्याची धूम, दोन दिवसांत लाखो व्ह्यूज; तुम्ही पाहिलंत का? .सुपरस्टार शाहरुख खान याने कारकिर्दीच्या सुरुवातीला नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले होते. यावेळी नाना पाटेकर यांनी शाहरुख खानला एका नायकापेक्षा एक अभिनेता म्हणून अधिक महत्त्वाचे असण्याचे महत्त्व शिकवले होते.
'नाना नसते तर माझं करिअरचं संपलं असतं. त्यांच्यामुळे मी आता इथे आहे' असे शाहरुख खानने म्हटले आहे..शाहरुखने तेहेलका थिंक २०१२ या कार्यक्रमात १९९० साली त्याला जेलमध्ये जावं लागल्याचा एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये त्याने असे म्हटले की, 'कभी हां कभी ना' सिनेमाचं शूटिंग सुरू असताना एका पत्रकाराने लेख छापला होता. ज्यामध्ये शाहरुखचं नाव चित्रपटातील सहकलाकारासोबत जोडण्यात आलं होतं. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी खान नाराज झाली होती..या लेखामुळे शाहरुखला प्रचंड राग आला. त्याने त्या पत्रकाराला फोन करून जाब विचारताच 'हा लेख मस्करीत छापण्यात आला आहे' अशी प्रतिक्रिया पत्रकाराने दिली. पत्रकाराने दिलेल्या उत्तरावर शाहरुखचा राग आणखी अनावर झाला. यानंतर तो थेट पत्रकाराच्या घरी पोहोचला, यावेळी त्याने सुऱ्यासारखं दिसणारं हत्यार 'खुकरी' नेलं होतं. शाहरुखने पत्रकाराला हत्याराचा धाक दाखवत 'काट डालूंगा' अशी धमकी देखील दिली..अखेर त्यांनी भावनांना वाट करून दिलीच! नाना पाटेकरांच्या निधनानंतर नीलकांती यांची फक्त तीन शब्दाची पोस्ट; काय लिहिलं?.या घटनेमुळे मला तुरुंगात जावं लागलं होत. पत्रकाराला धमकी दिल्यामुळे पोलिसांनी मला 'कभी हां कभी ना' च्या सेटवरून ताब्यात घेत अटक केली होती.
'यावेळी मला जमीनही मिळाला नाही. अखेर जेव्हा फोन करण्याची परवानगी मिळाली, तेव्हा वकील किंवा कुटुंबाला फोन करण्याऐवजी मी त्या पत्रकाराला फोन केला. या काळात नाना पाटेकर माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते', असे शाहरुखने म्हटले..नानांनी शाहरुखला वाचवलं"नाना पाटेकर फार प्रेमळ होते, त्यांनीच मला तुरुंगातून बाहेर काढलं''. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी शाहरुखबद्दलच प्रेम व्यक्त केलं होतं. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, शाहरुख खान त्यांना आजही तितक्याच प्रेमानं भेटतो. अनेक लोक विसरून जातात, पण आमचं नातं तो आजही विसरलेला नाही. मला तो मुलगा खूप चांगला वाटतो''. नाना पाटेकर आणि शाहरुख खान यांनी १९९२ मध्ये 'राजू बन गया जेंटलमन' सिनेमात एकत्र काम केलं होतं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.
Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Nana Patekar Death: गौरीमुळे मला अटक झाली, नानांनी सोडवून आणलं; शाहरुख खानने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा - Esakal
Nana Patekar Death: गौरीमुळे मला अटक झाली, नानांनी सोडवून आणलं; शाहरुख खानने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा Esakal
3 days agoNana Patekar: नाना पाटेकर यांना सिनेमात कुणी आणलं? त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली? खास गोष्ट! - News18 Marathi
Nana Patekar: नाना पाटेकर यांना सिनेमात कुणी आणलं? त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली? खास गोष्ट! News18 Marathi
5 days agoNana Patekar : मी अंडरवर्ल्डमध्ये असतो.. नाना पाटेकर यांनी केला होता मोठा खुलासा, मला जर.. - TV9 Marathi
Nana Patekar : मी अंडरवर्ल्डमध्ये असतो.. नाना पाटेकर यांनी केला होता मोठा खुलासा, मला जर.. TV9 Marathi
6 hours ago